Karmnukitil Karmanuk | करमणुकीतील करमणूक

Hari Narayan Apte | हरी नारायण आपटे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Karmnukitil Karmanuk ( करमणुकीतील करमणूक ) by Hari Narayan Apte ( हरी नारायण आपटे )

Karmnukitil Karmanuk | करमणुकीतील करमणूक

About The Book
Book Details
Book Reviews

महाराष्ट्राचे जुन्या पिढीतले सिध्दहस्त आणि दिग्गज असे कादंबरीकार ह.ना. तथा हरि नारायण आपटे (सन १८६४ ते१९१९)यांनी पूर्वी इतर कादंबरी लेखन सांभाळून ' करमणूक ' हे एकपाक्षिक ( दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे पत्र ) सुरु केलं होतं त्यात बहुजन सुधारणा हा त्यांचा हेतू होता. हे पाक्षिक त्यांनी त्यांच्या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यातली वीस एकवीस वर्षे चालवले. सदरहू पाक्षिकात पान-पूरके ( लेखानंतरच्या रिकाम्या जागा भरण्याचा ज्यादा मजकूर ) म्हणून स्वतःच लिहून अनेक गमतीदार विनोदी किस्से अन् चुटके छापले होते. ते एकत्र करून त्यांनी एक पूर्णपणे सोज्वळ आणि मध्यमवर्गीय भाषेतले विनोदाचे पुस्तक प्रकाशात आणले ते पुस्तक म्हणजे ' करमणुकीतील करमणूक ' हे पुस्तक होय.

ISBN: 978-8-11-936312-4
Author Name: Hari Narayan Apte | हरी नारायण आपटे
Publisher: Varada Prakashan | वरदा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 126
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products