Karna Mahapurush Ki Khalpurush ? | कर्ण महापुरुष की खलपुरुष ?
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Karna Mahapurush Ki Khalpurush ? | कर्ण महापुरुष की खलपुरुष ?
About The Book
Book Details
Book Reviews
या अभ्यासपूर्ण ग्रंथाचे दोन भाग असून, पहिल्या भागातील २० प्रकरणांतून लेखिकेने स्वत:च्या नजरेतून कर्णजीवनाचे अवलोकन केले आहे. तर दुसर्या भागात इतर अनेक लेखकांनी - शिवाजी सावंत यांची मृत्युंजय तसेच रणजित देसाईंची राधेय कादंबरी, दाजी पणशीकरांचे कर्ण खरा कोण होता?, आनंद साधले यांचे महापुरुष, रा. शं. वाळिंबे यांचे राधेय कर्ण, वि. वा. शिरवाडकर यांचे कौंतेय हे नाटक, गो. नी. दांडेकरांचे 'कर्णायन' - कर्णाच्या रंगविलेल्या जीवनाचा आढावा घेण्यात आलेला आहे.