Karnpatni | कर्णपत्नी

Kavita Kale | कविता काळे
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Karnpatni ( कर्णपत्नी ) by Kavita Kale ( कविता काळे )

Karnpatni | कर्णपत्नी

About The Book
Book Details
Book Reviews

क्षत्रिय राजकन्या उरुवी स्वयंवराच्या वेळेस सामाजिक विषमतेचा विचार न करता अर्जुनाला डावलून कर्णाची निवड करते. कर्णाच्या कुटुंबाकडून स्वीकारलं जावं यासाठी उरुवीला आपलं बुद्धीचातुर्य पणाला लावावं लागतं. पुढे ती कर्णाची कणखर कणा बनते. उरुवीच्या भूमिकेतून मांडणी केलेली ही कथा आहे. महाभारताच्या-कौरव-पांडवांच्या विस्कटलेल्या नात्याच्या आधारे नव्याने कर्ण -उरुवी यांच्यातील प्रेमाची आर्तता आणि सामर्थ्य या पुस्तकात उलगडताना दिसते…

ISBN: 978-9-38-357299-1
Author Name: Kavita Kale | कविता काळे
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: Shuchita Fadake ( शुचिता फडके )
Binding: Paperback
Pages: 327
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products