Karya Ani Karyakarte | कार्य आणि कार्यकर्ते

Other | इतर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Karya Ani Karyakarte ( कार्य आणि कार्यकर्ते ) by Other ( इतर )

Karya Ani Karyakarte | कार्य आणि कार्यकर्ते

About The Book
Book Details
Book Reviews

सामाजिक कार्य करणारे व त्यांच्या कार्याविषयी बरेच लिखाण प्रसिद्ध होत असते; मात्र ते कार्य निर्माण होतानाची प्रक्रिया व ते कार्यकर्ते घडण्याची प्रक्रिया ही समाजकार्याचे विद्यार्थी, अभ्यासक व सामान्य वाचकांसाठीही वाचनीय व उपयुक्त ठरू शकते. अशा कार्याविषयी व कार्यकर्त्यांविषयीचे पुस्तक म्हणजे 'कार्य व कार्यकर्ते'. ही आत्मकथने आहेत. विविध सामाजिक कार्य करणारे अमर हबीब, उल्का महाजन, अरुण शिवकर, गिरीश संत, अनुराधा देशपांडे, योगिनी खानोलकर, असुंता पारधे व प्रसाद सेवेकरी यांचा व त्यांच्या कार्याचा या पुस्तकात परिचय आहे.

ISBN: 978-8-17-486999-9
Author Name: Other | इतर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 142
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products