Karyarat | कार्यरत
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Karyarat | कार्यरत
About The Book
Book Details
कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण . समाजातल्या प्रश्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिध्दीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी माणसं ही या पुस्तकचा मुख्य विषय. यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.अशाच सतत निरपेक्ष भावनेने 'कार्यरत' असणाऱ्या काही अनोख्या माणसांच्या कथा.