Kasa 20 | कासा २०
Regular price
Rs. 117.00
Sale price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Unit price

Kasa 20 | कासा २०
About The Book
Book Details
Book Reviews
आचार्य अत्रे नेहमी म्हणत सोप्प मराठी लिहा, शेतकऱ्याला आणि कामगाराला सुद्धा कळलं पाहिजे, या कविता म्हणजे मराठी मनाची एक सल आहे. हा अस्सल देशी वाण आहे. ज्यांनी अस्मिता, सव्यसाची, आकृतीबंध हे शब्द आयुष्यात कधी उच्चारले नाही अशांनाही कळावं अशा या मराठीतील भाष्य कविता 'कासा २०'.