Kashmirchya Lokkatha | काश्मिरच्या लोककथा
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Kashmirchya Lokkatha | काश्मिरच्या लोककथा
About The Book
Book Details
Book Reviews
रेव्हरंड जे. हिंअन नोल्स हे पंजाबमध्ये काम करणारे एकोणिसाव्या शतकातले अतिशय प्रसिध्द असे ब्रिटिश मिशनरी होते. जिथे काम करायचे आपले धर्मतत्व लोकांना पटवून द्यायचे, त्या लोकांची भाषा चालीरीती वगैंरेंचे ज्ञान धर्मप्रचारकाला आवश्यक असते. ही गोष्ट नोल्स यांना चांगलीच माहीत होती.