Kashmirnama | काश्मीरनामा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Kashmirnama | काश्मीरनामा
About The Book
Book Details
Book Reviews
काश्मीरच्या इतिहासातील 'महाभारत ते मुफ्ती ' या काळातील प्रमुख घटनांचे निवेदन करणारा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ तसेच काश्मीर समस्या निराकारणाचा नाविन्यपूर्ण पर्याय मांडणारा,वीस दिवस जम्मू-काश्मीरमध्ये मुक्काम करून तेथील देश, काळ, स्थितीचा वेध घेऊन सिद्ध केलेला ग्रंथ. काश्मीरची समस्या सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचावी या साठी तळमळीने केलेलं सोप्या व प्रवाही भाषेतील विवेचन... अशी या पुस्तकाही वैशिष्ठये सांगता येतील .