Katakari Vikas Ki Visthapan? | कातकरी विकास की विस्थापन ?
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Katakari Vikas Ki Visthapan? | कातकरी विकास की विस्थापन ?
About The Book
Book Details
Book Reviews
दूर कुठं तरी डोंगरदर्यांत, जंगलात राहणार्या आदिवासींविषयी थोडीफार जुजबी माहिती आपल्याला असते. कधी तरी कुपोषणानं आपलं, माध्यमांचं लक्ष वेधलं जातं तितकंच. आदिवासी जमातींविषयी तपशीलवार माहिती, त्यांचे प्रश्न याविषयी एक सार्वत्रिक निरक्षरता असते...मिलिंद बोकील या समाजशास्त्रज्ञानं लिहिलेलं 'कातकरी - विकास की विस्थापन' हे पुस्तक कातकर्यांविषयी तपशीलवार माहिती देणारं, कोणतीही पोझ न घेता त्यांच्या प्रश्नांची समग्रपणे चर्चा करणारं, त्यांच्या विस्थापनाची दाहकता आपल्यापर्यंत पोचवणारं आणि त्याच वेळी वास्तवातल्या उपाययोजना सुचविणारं एक महत्त्वाचं पुस्तक आहे.