Katesavri |काटेसावरी
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Katesavri |काटेसावरी
Product description
Book Details
Book reviews
१९६० सालच्या इंग्लंडमधील पार्श्वभूमी असलेल्या या नाटकात ब्रिटनमध्ये राहणा-या भारतीय तरुणांची कथा आली आहे. रूढी, परंपरा, संस्कृती, एवढेच नव्हे तर धर्म, वंश यांच्याही पलीकडे जाऊन दिसणारी मानवी नात्यांमधली गुंतागुंत आणि मानवी मनाची अनाकलनीयता या नाटकामधून कार्नाडांनी प्रभावीपणे व्यक्त केली आहे.