Katha Aklechya Kayadyachi | कथा अकलेच्या कायद्याची
Regular price
Rs. 261.00
Sale price
Rs. 261.00
Regular price
Rs. 290.00
Unit price
Katha Aklechya Kayadyachi | कथा अकलेच्या कायद्याची
About The Book
Book Details
बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन –अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात.कसे मिळवायचे हे हक्क? कसे राखायचे हे हक्क?कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा?राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते?अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे,भान करून देणारे पुस्तक 'कथा अकलेच्या कायद्याची'.