Katha Habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची

Dr. Girish Pimpale | डॉ. गिरीश पिंपळे
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Katha Habal Durbinichi ( कथा हबल दुर्बिणीची ) by Dr. Girish Pimpale ( डॉ. गिरीश पिंपळे )

Katha Habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची

About The Book
Book Details
Book Reviews

साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट ... त्यातून जन्मलेलं असीम विश्व! लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका! कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी…'कथा हबल दुर्बिणीची'…

ISBN: 978-8-17-434723-7
Author Name: Dr. Girish Pimpale | डॉ. गिरीश पिंपळे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 115
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products