Katha Hi Divavadalachi | कथा हि दिवावादळाची
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Katha Hi Divavadalachi | कथा हि दिवावादळाची
About The Book
Book Details
Book Reviews
ब्रिटिश लष्कराचे आडगाव येथील शस्त्रागार ताब्यात घेण्याचा झुंजार क्रांतिकारकांनी धाडसी बेत आखला. त्यांची त्या दिशेने निधडी वाटचाल सुरू झाली. अंधार सोबतीला घेऊन क्षीणकाय पणतीने घनघोर वादळाला सामोरे जाण्यासारखेच होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एका रोमांचक अध्यायाची ही तेजो गर्भ चरितकहाणी या पुस्तकाद्वारे आपल्या समोर येते.