Katha Puraskarchi |कथा पुरस्काराची
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Katha Puraskarchi |कथा पुरस्काराची
Product description
Book Details
अॅण्ड दि फिल्मफेअर गोज टू या पाच शब्दांनी बॉलीवूडच्या झगमगाटात एक प्रतिष्ठेचं वलय प्राप्त केलं. आता पुरस्कारांचे सोहळे उदंड झाले असले तरीही, हा एक सामान्य पुरस्कार नसून भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचा, प्रतिष्ठेचा असा म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार बनला आहे.