Katha Te Patkatha |कथा ते पटकथा

Shivraj Gorle | शिवराज गोर्ले
Regular price Rs. 125.00
Sale price Rs. 125.00 Regular price Rs. 125.00
Unit price
Katha Te Patkatha ( कथा ते पटकथा by Shivraj Gorle ( शिवराज गोर्ले )

Katha Te Patkatha |कथा ते पटकथा

About The Book
Book Details
Book Reviews

तुम्ही आम्ही सारेच चित्रपटांचे शौकीन असतो. एखादा सुंदर चित्रपट पाहताना कसे हरखून जातो आपण. हे असे सुंदर चित्रपट बनत असतात ते सशक्त पटकथेवर. पटकथा ! चित्रपटाचा आत्माच जणू. पण कशी लिहिली जाते हि पटकथा ? चार ओळींचं एक कथासूत्र असत. त्यातील व्यक्तिरेखा जिवंत कशा केल्या जातात ? हे सारंच तुम्हाला इथे उलगडणार आहे. आजवर तुम्ही जे पडद्यावर पाहिलं आहे तेच कागदावर लिहिलेलं तुम्ही... प्रथमच वाचणार आहात !

ISBN: 978-9-38-767812-5
Author Name: Shivraj Gorle | शिवराज गोर्ले
Publisher: Continental Prakashan | कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 113
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products