Kathantar | कथांतर
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Kathantar | कथांतर
About The Book
Book Details
या सर्व कथांची शैली वेगळी आहे.पण बोलकेपणा हे समान सूत्र त्यात आहे. दूरचं अंतर कापून मन काबीज करणाऱ्या या कथा लोभस आहेत. माणसाच्या विविध भावभावना, विकृती व्यक्त करणाऱ्या या कथा रुक्ष वाटत नाहीत त्या भावानुभवामुळे. म्हणूनच त्या आपल्याशा वाटायला लागतात.