Kathasagar - Part 1 | कथासागर - भाग १

Anuradha Gore | अनुराधा गोरे
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Kathasagar - Part 1 ( कथासागर - भाग १ ) by Anuradha Gore ( अनुराधा गोरे )

Kathasagar - Part 1 | कथासागर - भाग १

About The Book
Book Details
Book Reviews

नवा विचार, नवी कल्पना, नवे मूल्य, नवी प्रेरणा, ध्येय गवसणार्‍या आणि आदर्श घालून देणार्‍या आयुष्याला वेगळे परिमाण देणार्‍या कथा. सुखाच्या शोधात असणार्‍या माणसाला सुख मिळविण्यासाठी आसवांचा कसा उपयोग करावा लागतो आणि हेच अश्रूंचे मोती झाल्यानंतर या मोत्यांच्या हव्यासापोटी तो आपलं खरं सुख कसं गमावून बसतो याचा प्रत्यय वाचकांना मूक करणारा आहे.

ISBN: 978-9-38-447582-6
Author Name: Anuradha Gore | अनुराधा गोरे
Publisher: Granthali Prakashan | ग्रंथाली प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 227
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products