Kathatma Sahitya Ani Chitrapat Rupantar Prakriya |कथात्म साहित्य आणि चित्रपट रुपांतर प्रक्रिया
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 250.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Kathatma Sahitya Ani Chitrapat Rupantar Prakriya |कथात्म साहित्य आणि चित्रपट रुपांतर प्रक्रिया
Product description
Book Details
चित्रपट ही कला दृक्-श्राव्य माध्यमामुळे इतर कलांपासून वेगळी ठरते. चित्रपटात मूक, श्राव्य, ध्वनिप्रतिमा कथानकाच्या अवकाशात गतिमान असतात. दृश्यरूप प्रतिमा, संगीत, ध्वनी, आणि दृश्य या सर्व प्रतिमांचे संपादन हे चित्रपटाचे काही महत्त्वाचे घटक आहेत. चित्रपट ही गोष्ट सांगण्याची कला किंवा तंत्र म्हणून परिचित आहे. अशा या चित्रपटाच्या रूपांतर प्रक्रिया व कथात्मक साहित्याविषयी डॉ. बालाजी घारूळे यांनी 'कथात्मक साहित्य आणि चित्रपट रूपांतर प्रक्रिया' या ग्रंथात सविस्तर लिहिले आहे.