Kathayatra | कथायात्रा
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Kathayatra | कथायात्रा
About The Book
Book Details
या संग्रहातील सर्वच कथा वाचनीय, वेगवेगळ्या जीवनानुभवांची अभिव्यक्ती करणार्या आणि जाताजाता जीवनाचे मर्म सहजतेने अधोरेखित करणार्या आहेत. लेखिकेचे व्यापक अवलोकन क्षेत्र, चिंतनाची, अनुभवाचा अन्वय लावण्याची, सूक्ष्मतेने व्यक्तिमनाचा वेध घेण्याची क्षमता वैविध्यपूर्ण जीवनानुभवांतूनच प्रामुख्याने व्यक्त होते. जीवनाचा व्यापक पट या संग्रहातील सर्व कथांतून व्यक्त होतो. प्रत्येक अनुभवाला सूक्ष्मतेने जाणून घेत तितक्याच सहजतेने व्यक्त करण्याचे लेखिकेचे कौशल्य, कथालेखनावरची पकडही स्पष्टपणे जाणवते.