Kathmanduchya Rastyavarun ... | काठमांडूच्या रस्त्यांवरून ...
Regular price
Rs. 306.00
Sale price
Rs. 306.00
Regular price
Rs. 340.00
Unit price

Kathmanduchya Rastyavarun ... | काठमांडूच्या रस्त्यांवरून ...
About The Book
Book Details
Book Reviews
'फ्रॉम द स्ट्रीट्स ऑफ काठमांडू म्हणजेच मराठी अनुवाद 'काठमांडूच्या रस्त्यांवरून' ही बासु राय असे नाव स्वतःला घेणार्या मुलाची कथा आहे. त्याने जगप्रवास केला. बालकामगारीच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या जागतिक पदयात्रेत सहभाग घेतला आणि अखेरीस आपल्या स्वतःच्या देशात तो परतला. त्याचा हा देश होता – भारत.ही एक प्रेरणादायी कथा आहे. रस्त्यावर वाढलेल्या मुलाचे हे आहे एक आत्मकथन प्रत्येकाने हे प्रेरणादायक पुस्तक वाचलेच पाहिजे.