Kava | कावा
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price
Kava | कावा
About The Book
Book Details
विजय देवधर यांच्या या कथासंग्रहातील कथांचा बाज वेगळा असला तरी रहस्य हा मूळ गाभा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी अनपेक्षित कलाटणी असल्याने या कथांचे स्वरूप धक्कांतिक या प्रकारात मोडणारे आहे. काही कथांमधल्या कलाटण्या प्रभावी करून लिहिल्या आहेत.