Kavadase | कवडसे

Shivaji Sawant | शिवाजी सावंत
Regular price Rs. 171.00
Sale price Rs. 171.00 Regular price Rs. 190.00
Unit price
Kavadase ( कवडसे ) by Shivaji Sawant ( शिवाजी सावंत )

Kavadase | कवडसे

About The Book
Book Details
Book Reviews

लेखक शिवाजी सावंत यांच्या महाकादंबर्यांमध्ये तर त्यांच्या लेखणीचं सामर्थ्य वाचकाला भारावून टाकणारंच असतं, पण ह्या छोट्या छोट्या लेखांतील तेज:पुंजांचं महत्त्वही कमी वाटत नाही. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या प्रतिभासूर्यानं वाचकांना दिपवून टाकलं; पण ह्या लेखसंग्रहातही त्यांच्या प्रतिभासूर्याचे विविध आकारांचे कवडसेसुद्धा वाचकाला एक वेगळाच आनंद मिळवून देतील याबद्दल शंका नाही.

ISBN: 978-9-35-317123-0
Author Name: Shivaji Sawant | शिवाजी सावंत
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 132
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products