Kavadse Soneri... Antariche ! | कवडसे सोनेरी... अंतरीचे !

Vishwas Deshpande | विश्वास देशपांडे
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Kavadse Soneri... Antariche ! ( कवडसे सोनेरी... अंतरीचे ! ) by Vishwas Deshpande ( विश्वास देशपांडे )

Kavadse Soneri... Antariche ! | कवडसे सोनेरी... अंतरीचे !

About The Book
Book Details
Book Reviews

आपल्या दैनंदिन जीवनात घडणार्‍या घटना, प्रसंग आणि त्या अनुषंगाने मनात उमटणारे विचारतरंग ह्या पुस्तकातून प्रतीत होतात.सोशल मीडियाचा वापर, राखीपौर्णिमा, जनरेशन गॅप, इथपासून ते अनेकविध क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांचा परामर्श या पुस्तकातून आपल्यासमोर येतो.अतिशय हलक्याफुलक्या, खुमासदार शैलीतील हे पुस्तक आपल्याला निखळ आनंद तर देते; पण त्याचबरोबर अंतर्मुख करते.शिवाय लेखकाच्या मनातल्या त्या विचारवाटांची सफर आपणही करून येतो.

ISBN: 978-9-38-645566-6
Author Name: Vishwas Deshpande | विश्वास देशपांडे
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 167
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products