Kavitechya Shodhat | कवितेच्या शोधात

Aruna Dhere | अरुणा ढेरे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Kavitechya Shodhat ( कवितेच्या शोधात ) by Aruna Dhere ( अरुणा ढेरे )

Kavitechya Shodhat | कवितेच्या शोधात

About The Book
Book Details
Book Reviews

कविता करणे हा अनेकांचा छंद असतो. कविता अनेक प्रकारच्या असतात. त्यातून प्रेम, माया, भक्ती, राग- लोभ, चीड, संताप अशा मनातील सर्व भावना व्यक्त होतात. संतांच्या रचना याही कवितेचाच एक भाग असतात. अशा अनेकविध काव्याचे व कवींचे रसग्रहण अरुणा ढेरे यांनी 'कवितेच्या शोधात' तून केले आहे. केशवसुतांच्या 'झपूर्झा' या लोकप्रिय कवितेत त्यांनी कशाचे वर्णन केले आहे, केशवसुत कशाबद्दल बोलत आहे, त्याविषयी व खानोलकर, गटे, शंकर रामाणी, बा. भ. बोरकर यांच्या कवितांमागे काय विचार असतील ते येथे व्यक्त केले आहेत. संत ज्ञानेश्वर यांची लहान बहिण मुक्ताबाई हिच्या अभंगाची वैशिष्टे उलगडताना तिच्या व्यक्तिमत्वाचे वेगळचे पैलू अरुणाताईंने अत्यंत सुंदररीत्या दाखविले आहेत. 'अरे विठ्या, विठ्या ! मूळ मायेच्या कारटया' असे वर्णन ज्या भावनेने विठ्ठलभक्त संत जनाबाईने केली ती यातून व्यक्त करताना तिचे चित्रणही केले आहे. संत तुकाराम, संत नामदेव, बहिणाबाई या संतांच्या रचनांबरोबरच रेणूकाची गीते, निळावंतीची लावणी, सोनू व गौरीचे गाणे यांचेही रसग्रहण यात आहे.

ISBN: 978-9-38-226143-8
Author Name: Aruna Dhere | अरुणा ढेरे
Publisher: Abhijit Prakashan | अभिजित प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 151
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products