Kavitechya Vatevar | कवितेच्या वाटेवर
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Kavitechya Vatevar | कवितेच्या वाटेवर
About The Book
Book Details
Book Reviews
वयाच्या एका टप्यापर्यंत काही कविता खूप आवडतात .तर काही आवडलेल्या कवितां पासून आपण बरेच दूर जातो. तर काही कवी आणि कविता सतत आपल्याबरोबर च असतात.तर कधी कधी काही कविता पुन्हा अचानक नव्यान भेटतात. कवितेच्या वाटेवरच्या अशा अनुभवांचे रसज्ञतेला समृद्ध करणारे लेखन.