Kavitetala Rajhans | कवितेतला राजहंस
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Kavitetala Rajhans | कवितेतला राजहंस
About The Book
Book Details
राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज हे श्री सरस्वतीच्या गळ्यातील कंठमणीच. त्यांनी विनोदी लेखन 'बाळकराम आणि कविता लेखन 'गोविंदाग्रज' या नावानी केले. त्यांच्या सर्वच कलाकृतींनी मराठी साहित्यात दीपस्तंभ निर्माण करूनही, त्यांचे आयुष्य एका अनामिक काळोखात उपेक्षित राहिले. त्यांच्यामधील कवीचा व अथांग डोहासारख्या मनाचा घेतलेला हा अष्टपैलू रसिकवेध. कवितेतल्या राजहंसाचा हा सौंदर्यवेध ! कवितेच्या अभ्यासक आणि आस्वादकांसाठीं मर्मबंधातील ठेव !