Kavlyanchi Shala |कावळ्यांची शाळा
Regular price
Rs. 210.00
Sale price
Rs. 210.00
Regular price
Rs. 210.00
Unit price
Kavlyanchi Shala |कावळ्यांची शाळा
About The Book
Book Details
Book Reviews
'कावळ्याची शाळा' हे तेंडुलकरांच्या 'गृहस्थ' या विनोदी नाटकाचे पुनर्लेखन आहे. चार्टर्ड अकाऊंटटच्या परीक्षेला बसलेल्या आपल्या खऱ्याखुऱ्या मित्रावर आधारित हे नाटक म्हणजे त्याच्यावर कोसळलेल्या एकाहून एक चित्तथरारक अशा अनंत अडचणींची कर्मकहाणी आहे.