Kawade Ughadtach | कवाडे उघडताच
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Kawade Ughadtach | कवाडे उघडताच
About The Book
Book Details
Book Reviews
'कवाडे उघडताच' हे प्रतिभा भराडे लिखित पुस्तक हा शाळा,घर-परिसर यांच्या परस्पर संबंधातून मुलांच्या जीवनावर घडणाऱ्या परिणामांचे व्यमिश्र चित्र रेखाटणारा कॅनव्हास आहे. शाळा,घर-परिसर या तीनही ठिकाणी होणारे शिक्षण परस्परावलंबी असून परस्परांवर प्रभाव टाकणारे असते हे येथे मुख्यतः अधोरेखित केले गेले आहे.