Kay Bolava ? Kadhi Bolava ? | काय बोलावं ? कधी बोलावं ?
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

Kay Bolava ? Kadhi Bolava ? | काय बोलावं ? कधी बोलावं ?
About The Book
Book Details
Book Reviews
काय बोलावं? कधी बोलावं?हे मनपरिवर्तनासाठी संवाद कसा साधावा यावर आधारित असलेलं पुस्तक असून, उद्योगजगतातील व्यक्ती, विद्यार्थी, उद्योजक यांसाठीच नव्हे, तर आपल्या श्रोत्यांवर कायमचा प्रभाव निर्माण करू इच्छिणार्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपयुक्त आणि संवाद साधणारं पुस्तक आहे.श्रोत्यांना कसे जिंकावे व कसे कृतिशील बनवावे?नोकरीसाठी मुलाखत कशी द्यावी?आपले उत्पादन एखाद्या ग्राहकाला कसे विकावे?व्यावसायिक आणि सामाजिक संपर्क कसे वाढवावेत?वादविवाद, संघर्ष कसे सोडवावेत? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकामध्ये वाचकाला मिळतील.