Kayade Azam | कायदे आझम
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Kayade Azam | कायदे आझम
About The Book
Book Details
ही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची! हिंदू मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे... जन्मतःच दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणार्या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे. ती मांडली आहे आनंद हर्डीकर या वैचारिक स्वातंत्र्यवाद्याने. वैचारिक स्वायत्तता आणि प्रामाणिक देवाणघेवाण मानणारा हा अभ्यासक निकोप सहिष्णुतेचा वस्तुपाठच यातून देतो.