Ke Five | के फाईव्ह
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Ke Five | के फाईव्ह
About The Book
Book Details
Book Reviews
"कोकणातून प्रथमच मुंबईत आलेल्या कोवळ्या भाबड्या लाजर्याा सुंदर फुलराणीची जुईलीची.हिंदुस्तान बेचिराख करण्यासाठी पाकिस्तानातून मुंबईत आलेल्या राकट दणकट विकृत प्रशिक्षित अतिरेकी रहिमतखानाची.भारतीय कमांडो युनिट कोब्रा थर्टीनच्या निर्दयी भावनाहीन मानवी कत्तलखाना असलेल्या कमांडो के फाईव्ह याची....दंगलीच्या पार्श्वभूमीवरील मन गोठवून टाकणार्याा थरारनाट्याचा पुन:प्रत्यय तितक्याच दाहकतेने देणारी संवेदना गोठविणारी विलक्षण कादंबरी."