Keshargandh | केशरगंध
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Keshargandh | केशरगंध
About The Book
Book Details
Book Reviews
लेखकाला पत्रकारिता करता करता अनेक दिग्गज भेटत गेले.. मोठ्या कलाकारामधील माणूस शोधताना त्यांच्या मधल्या माणुसकीने लेखक अतिशय भारावून गेला. गोड ,आंबट, प्रेम-राग या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलताना निर्माण झालेला त्यांच्या आठवणींचा,सोबतीचा केशरगंध लेखकाने वाचकांसाठी या पुस्तकरूपाने खुला केला आहे.