Keys To Positive Thinking | कीज टू पॉझिटिव्ह थिंकिंग

Keys To Positive Thinking | कीज टू पॉझिटिव्ह थिंकिंग
नेपोलियन यांच्या पुस्तकामुळे कोट्यधीश होण्यासाठी मला मोठी मदत झाली. त्याचप्रमाणे हे पुस्तक तुमचेही आयुष्य नक्कीच बदलेल. - ब्रायन ट्रेसी नेपोलियन हिल यांनी युगानुयुगाचे ज्ञान एकत्र करून त्याचे सार या दहा शक्तिशाली पायर्यांमध्ये मांडले आहे, ज्या प्रत्येक वेळी तुम्हाला उत्साही करतील. - चार्ल्स ‘टी’ जोन्स ‘‘स्वतःला बदलण्याची शक्ती केवळ तुमच्यातच आहे. आत्ताच्या आयुष्यावर तुम्ही खूश नसाल तर ते बदलण्यासाठी तयार व्हा. हे पुस्तक वाचा. यातील सोप्या तरीही शक्तिशाली अशा पायर्या तुम्हाला मार्ग दाखवतील, ज्यामुळे तुम्हाला हवं तसं आयुष्य तुम्ही घडवू शकाल. -टॉमी हॉपकिन्स, हाऊ टू मास्टर द आर्ट ऑफ सेलिंग, या पुस्तकाचे लेखक.