Khada Marayacha Zala Tar ...! | खडा मारायचा झाला तर ...!
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price
Khada Marayacha Zala Tar ...! | खडा मारायचा झाला तर ...!
About The Book
Book Details
आपल्या रेखाचित्रांतून नेमका अर्थ समोरच्यापर्यंत पोहोचवून हास्यनिर्मिती करणार्या वसंत सरवट्यांचा, खडा मारायचा झाला तर ... हा हास्यचित्र संग्रह म्हणजे आजच्या धावपळीच्या आयुष्यात हवाहवासा वाटणारा हास्य विसावा. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात घडणार्या साध्या प्रसंगातलं व्यंग नेमकेपणानं शोधून सरवटे विनोदनिर्मिती करतात, हेच या हास्यचित्रांचं वैशिष्ट्य. हे पुस्तक खचितच संग्रही ठेवावं असंच आहे.