Khadishi Julale Nate | खादीशी जुळले नाते

Raghunath Kulkarni | रघुनाथ कुलकर्णी
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Khadishi Julale Nate ( खादीशी जुळले नाते ) by Raghunath Kulkarni ( रघुनाथ कुलकर्णी )

Khadishi Julale Nate | खादीशी जुळले नाते

About The Book
Book Details
Book Reviews

खादी हा थेट महात्मा गांधींशी जोडला गेलेला शब्द. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचं एक प्रतीक. स्वातंत्र्यानंतरही खादी आणि ग्रामोद्योगाव्दारे ग्रामीण भारताच्या विकासाचं स्वप्न पाहिलं गेलं.हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वातंत्र्यानंतर महत्प्रयास केले गेले. गांधी विचारांनी भारलेल्यांनी त्यासाठी कष्ट उपसले. खादीचं उत्पादन वाढावं यासाठी प्रयत्न केले. कताई-विणाई-रंगाई अशा सर्वच क्षेत्रात पायाभूत काम केलं. रोजगार निर्मिती आणि रोजगारवृध्दीसाठी प्रयत्न केले. खादीच्या शुध्दतेसाठी आग्रह धरला.

ISBN: -
Author Name: Raghunath Kulkarni | रघुनाथ कुलकर्णी
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 111
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products