Khadkavaril Hirval | खडकावरील हिरवळ
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price
Khadkavaril Hirval | खडकावरील हिरवळ
About The Book
Book Details
'खडकावरील हिरवळ' मधील संबंध निबंधातून जिव्हाळा हा गुण प्रकर्षाने आकर्षित करतो. त्याला सूक्ष्म आणि मार्मिक निरीक्षणाची जोड मिळाल्यामुळे आणखीनच वाचनीय झाले आहे.हे निरीक्षण कुठे करुण,कुठे विनोदी तर कुठे उपरोधित स्वरूपात व्यक्त झाल्यामुळे साध्या विषयाला गहन अर्थ प्राप्त झाला आहे. म्हणून यातील शब्दचित्रे अतिशय चित्ताकर्षक ठरतात.