Khajina | खजिना
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Khajina | खजिना
About The Book
Book Details
Book Reviews
बाबा माझे कानात कुजबुजला, चुटके, मला ना, आपल्या कोकणातल्या वाडयात खजिना सापडला. आईशप्पथ ! खराखुरा खजिना ? हो. चल तुला दाखवतो... जेवणाच्या टेबलावर सगळा खजिना नीट मांडून ठेवला होता. आणि तो लखलख चमकत होता.