Khajina Lokakathancha | खजिना लोककथांचा
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Khajina Lokakathancha | खजिना लोककथांचा
About The Book
Book Details
या लोककथा एखाद्या खजिन्या सारख्या आहेत. त्यात डोकावलं की कुमारांना आपल्याभोवतीच जग, तिथली माणसं, त्यांच्या कल्पना आणि त्यांचे परस्परसंबंध अधिक नेमकेपणाने समजत जातील . देश आणि प्रांत भिन्न असले तरी एक सारख्या मूल्यांचा , त्याच उत्कट भावनांचा प्रत्यय या कथा वाचताना येईल.