Khalal | खळाळ
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price
Khalal | खळाळ
About The Book
Book Details
शोधाच्या आधारे ग्रामीण दु:खाच्या चिंतनात्मक निवेदनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न आनंद यादव यांनी आपल्या कथांतून केला. या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटते .मराठी ग्रामीण कथेच्या विकासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे.' खळाळ ' हा कथासंग्रह विविध कथांमधून ग्रामीण जीवनाचे चित्र उभे करतो.