Khalanayak |खलनायक

Sadanand Gokhale | सदानंद गोखले
Regular price Rs. 250.00
Sale price Rs. 250.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Khalanayak ( खलनायक by Sadanand Gokhale ( सदानंद गोखले )

Khalanayak |खलनायक

Product description
Book Details

एखादा गायक जसा आपल्या दमदार गायकीमधून अत्युच्च स्वरानंद देतो, तसाच एखादा अभिनेता आपल्या खलनायकीतून अभिनयाची बुलंदी गाठतो. पण गायकाचं कौतुक होतं. नायकाभोवती गर्दी जमते अन् खलनायकीत रमलेल्या गुणी कलाकाराच्या वाटयाला मात्र शिव्याशाप. हा विरोधाभास पटणारा नाही.

ISBN: -
Author Name:
Sadanand Gokhale | सदानंद गोखले
Publisher:
Pratik Prakashan | प्रतीक प्रकाशन
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
296
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters :

Female Characters :

Recently Viewed Products