Khali Utarlel Akash | खाली उतरलेलं आकाश
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Khali Utarlel Akash | खाली उतरलेलं आकाश
About The Book
Book Details
Book Reviews
‘खाली उतरलेलं आकाश’ हा कथासंग्रह १९७९ साली प्रथम प्रसिद्ध झाला. गाडगीळांना त्यांच्या विशिष्ट लेखनशैलीनेच लौकिक मिळवून दिला. आणि ते नवकथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कथेतील शब्दकळा, प्रतिमा, तिचा लवचीकपणा, कलात्मक जीवनदर्शन यांचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या या कथांमधून येतो.