Khandalyachya Ghatasathi | खंडाळ्याच्या घाटासाठी
Regular price
Rs. 288.00
Sale price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Unit price
Khandalyachya Ghatasathi | खंडाळ्याच्या घाटासाठी
About The Book
Book Details
भारतीय रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला सुरू झाली. बिनबैलाच्या, बिनघोड्याच्या आगीच्या गाडीविषयी एतद्देशीय सर्वसामान्यांना काय वाटत होतं, त्यांच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होऊ लागला होता हे दाखवण्याचा प्रयत्न या कादंबरीत केलेला आहे. कादंबरीतल्या सर्व घटना सत्य आहेत आणि बर्याचशा व्यक्ती ऐतिहासिक आहेत. अर्थातच कादंबरीचा नायक नारायण, त्याचं कुटुंब आणि त्या सर्वांशी संबंधित घटना या काल्पनिक आहेत.