Khandeshi Vahya | खानदेशी वह्या

Bhalchandra Nemade | भालचंद्र नेमाडे
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Size guide Share
Khandeshi Vahya | खानदेशी वह्या

Khandeshi Vahya | खानदेशी वह्या

Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

खानदेशी वह्यांमधले लोकप्रतिभेचे प्राचीन कल्पनाबंध समकालीन ग्रामीण लोकविद्येत दर युगात आंतरिक अनुबंधामुळे सामावून गेले आहेत. अनेकजिनसी धर्मपंथांची लोकप्रिय तत्त्वे लाक्षणिकरित्या ह्या अशिक्षितांच्या ग्रामीण नेणिवांमधून काव्यात प्रकट होतात. हे मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे, जे खानदेशी बोलीभाषेतील काव्य आणि साहित्यावर प्रकाश टाकते.
हे पुस्तक विशेषतः खानदेशी भाषेतील साहित्याची जाण ठेवणार्या रसिकांसाठी उपयुक्त आहे.

ISBN: 9789393528834
Author Name: Bhalchandra Nemade | भालचंद्र नेमाडे
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator:
Binding: Paperback
Pages: 162
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products