Khapreli Ghar | खपरेली घर
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Khapreli Ghar | खपरेली घर
About The Book
Book Details
मातीची खपरेल (कौलं) टाकण्यासाठी पैसे नसलेल्या कुटुंबातील, शाळेत जायला नकार देणारा एक मुलगा ते एका विद्यापीठातील विभागप्रमुख, कवी लेखक होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटणारे आत्मकथन. वास्तवदर्शी तरीही भावपूर्ण ललित लेखन वाचल्याचा आनंद देणारे पुस्तक.