Khara Khota Kay Mahit! | खरं खोटं काय माहीत !

SUJOY RAGHUKUL | सुजॉय रघुकुल
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Khara Khota Kay Mahit! ( खरं खोटं काय माहीत ! ) by SUJOY RAGHUKUL ( सुजॉय रघुकुल )

Khara Khota Kay Mahit! | खरं खोटं काय माहीत !

About The Book
Book Details
Book Reviews

' खरं खोटं काय माहीत ' हे गोष्टीचं पुस्तक आहे. एका छोटया गावातल्या शाळकरी मुलाच्या आयुष्यात घडणाऱया गोष्टी ! या गोष्टींमध्ये या मुलाचा स्वतःचा अनुभव आहे,त्याच्या आसपासच्या लोकांचे अनुभव आहेत, कुठे पाहिलेले - ऐकलेले प्रसंग अहेत, थोडया कल्पनेच्या भराऱ्या आहेत ... आणि अतिशयोक्ती तर आहेच आहे . हे सगळं एकमेकांत इतकं बेमालूम मिसळलं आहे की यातलं खरं काय अन खोटं काय हे आता त्यालाही कळेनासं झालयं !

ISBN: 978-9-38-662267-9
Author Name: SUJOY RAGHUKUL | सुजॉय रघुकुल
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products