Khardyachya Swarichi Ani Sawai Madhavrao Narayanrao Peshve Yanchi Bakhar | खर्ड्याच्या स्वारीची आणि सवाई माधवराव नारायणराव पेशवे यांची बखर
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Khardyachya Swarichi Ani Sawai Madhavrao Narayanrao Peshve Yanchi Bakhar | खर्ड्याच्या स्वारीची आणि सवाई माधवराव नारायणराव पेशवे यांची बखर
About The Book
Book Details
Book Reviews
तख्तावर बसेपर्यंतचे सर्व फक्त दरबारी शिक्षण एकट्या 'नाना फडनविस' ह्यांनीच त्यांना दिले. रोजच्या दरबारात सवाई माधवराव यांच्या शेजारी बसून नाना फडनविस यांनीच जवळ-जवळ बावीस वर्षे पेशवाई सांभाळली. ह्याच काळात 'खड्र्ज्याची स्वारी' पेशवाईच्या समोर उभी ठाकली तरीही 'नाना फडनविस' आणि 'सवाई माधवराव नारायणराव पेशवे' ह्या जोडीने ती स्वारी कशी उलथवली ह्याचे मोठे सुंदर वर्णन ह्या पुस्तकात वाचायला मिळेल.