Kharichya Vata | खारीच्या वाटा

L. M. Kadu | ल. म. कडू
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Kharichya Vata ( खारीच्या वाटा ) by L. M. Kadu ( ल. म. कडू )

Kharichya Vata | खारीच्या वाटा

About The Book
Book Details
Book Reviews

एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा.त्यानं पाळलेली खार.समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा,जनावरं, करामती मित्र यांत रमलेला,गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर,थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो.नांदत्या वस्त्या उठतात.मुलगा कुटुंबासह गाव सोडतो.ती खार मात्र तिथंच राहते.उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली ‘खरी’ गोष्ट.

ISBN: 978-8-17-434607-0
Author Name: L. M. Kadu | ल. म. कडू
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 160
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products