Khekada | खेकडा
Regular price
Rs. 207.00
Sale price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Unit price
Khekada | खेकडा
About The Book
Book Details
रत्नाकर मतकरी हे गुढकथाकार म्हणून ओळखले जातात. खेकडा या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे़ या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. निरनिराळ्या १० गुढकथा यात समाविष्ट आहेत.