Khel Reshavatari | खेळ रेषावतारी
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Khel Reshavatari | खेळ रेषावतारी
About The Book
Book Details
केवळ रेषेच्या माध्यमातून अनेक परिणामकारक हास्यचित्रांची निर्मिती करणार्या वसंत सरवटे यांच्या या संग्रहात प्रामुख्यानं तीन प्रकारची व्यंगचित्रं नजरेस पडतात.काही वास्तवसदृश चित्रं रोज सभोवती घडणार्या घटनेतून विनोदनिर्मिती करतात, तर काही वास्तवाचं बंधन झुगारून देऊन फॅंटसीच्या जगात घेऊन जातात आणि रेषा, आकार स्वत:च चित्रातली पात्रं बनून त्यातला आशय व्यक्त करतात. ही चित्रं पाहताना सरवट्यांचं रेषेवरील प्रभुत्व प्रकर्षानं जाणवतं. विरंगुळा देणारं हे पुस्तक नक्कीच खरेदी करून संग्रही ठेवावं असं आहे.