Khelta Khelta Ayushya | खेळता खेळता आयुष्य
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

Khelta Khelta Ayushya | खेळता खेळता आयुष्य
About The Book
Book Details
Book Reviews
या आत्मचरित्रात लेखक स्वत:च्या पोरवयापासूनच्या प्रवासात अनेक पायवाटा, हमरस्ते आणि महामार्गांवरून आपण कसकसे गेलो, ते अगदी दिलखुलासपणे आणि प्रांजळपणे सांगतात. उत्तम शैक्षणिक यश, उच्च व्यवस्थापकीय पातळीवरचं काम, नाटक-चित्रपटांतला संचार असा आयुष्याच्या खेळाचा फिरता लोलक ते वाचकासमोर धरतात आणि वाचक ते रंग ज्या कोनातून पाहतील, तसे ते पाहू देण्यास त्यांना मोकळीक ठेवतात.